शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

FRP: 'राज्य सरकारला सळो की पळो करू, मंत्र्यांना फिरू देणार नाही'; भाजपची साखर संकूलासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 14:09 IST

भाजप किसान मोर्चाच्यावतीने पुण्यामध्ये साखर संकूल कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी मोर्चातील कार्यकर्त्यांच्या हातात 'उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे' असे फलक होते

पुणे: राज्य सरकारने शेतकऱ्यांना एफआरपी (रास्त किफायतशीर किंमत) तीन हप्त्यात देण्याची शिफारस केली आहे. यामुळे भाजपा किसान मोर्चाच्या वतीने ऊसाच्या एफआरपीबद्दलच्या (FRP) नवीन शिफारसीचा निषेध केला. यासाठी भाजप किसान मोर्चाच्यावतीने पुण्यामध्ये साखर संकूल कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी मोर्चातील कार्यकर्त्यांच्या हातात 'उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे' असे फलक होते. अहमदनगरमधील नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे व मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. उस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य करून त्यांच्याच हक्काच्या पैशांवर राज्य सरकार कात्री लावत आहे. राज्यातील सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांचे कैवारी नसून शत्रू आहे, असा घणाघात भाजपा किसान मोर्चाच्यावतीने करण्यात आला आहे.

कोरोनाकाळात पुणे जिल्ह्यात 1 हजार 920 मुलं झाली पोरकी

ऊस ऊत्पादकांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसात पैसे मिळावेत. आमची मागणी मान्य झाली नाही तर सरकारला सळो की पळो करू, मंत्र्यांना फिरू देणार नाही असंही मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

एफआरपी म्हणजे काय?

फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस (एफआरपी) हा किमान दर आहे. ज्यावर साखर कारखान्यांना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करावा लागतो. कृषी खर्च आणि दर आयोगाकडून (CACP) सरकारला दरवर्षी एफआरपीची शिफारस केली जाते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड