शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दहा दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत एसटी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:44 IST

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची घोषणा केली आहे.

पुणे : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची घोषणा केली आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती गंभीर असलेल्या दहा तालुक्यांना होणार आहे.राज्य सरकारने नुकतेच दुष्काळसदृश तालुक्यांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यापाठोपाठ एसटी महामंडळानेदेखील ही घोषणा देत विद्यार्थ्यांना दिवाळी भेट दिली आहे. जिल्हा प्रशासनाने १३ पैकी १० तालुक्यांतील गंभीर स्थिती असल्याचा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. त्यात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हे हे तालुके आहेत. त्याचा फायदा या तालुक्यातील विद्यार्थ्यांना होईल.शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्केइतकी सवलत देण्यात येते. आता दुष्काळामुळे ही सवलत शंभर टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यासाठी महामंडळावर ८५ कोटी रुपयांचा बोजा पडणार असून, सुमारे ३५ लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळेल, असे एसटीकडून सांगण्यात आले. ही सवलत चालू वर्षीच्या उर्वरित शैक्षणिक कालावधीसाठी लागू राहील.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळStudentविद्यार्थी