शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बनावट फेसबुकद्वारे महिलेची बदनामी, सायबर गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:17 IST

बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे महिलेची बदनामी करणाऱ्या एकाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे

पुणे : बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे महिलेची बदनामी करणाऱ्या एकाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. नील जॉर्ज (वय ४२, वानवडी) असे त्याचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील तुकाईनगर परिसरात राहणाºया एका तरुणीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने २०१३ पासून फेसबुकवर बनावट फेसबुक खाते तयार केले असून त्याद्वारे तिची बदनामी केली जात असल्याची तक्रार तरुणीने सायबर गुन्हे शाखेकडे केली होती. सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केल्यावर जॉर्जलाताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्याने तरुणीच्या ई-मेल आयडीची अनधिकृतरीत्या माहिती घेऊन त्यावर असणाºया फोटोंचा वापर करून बनावट फेसबुक खाते तयार केले. त्यानंतर खात्यावरून तिचे फोटो तिच्या मित्राच्या पत्नीला पाठवले. याद्वारे त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी तो हे कृत्य करत होता.रिक्षेतील महिलेची पर्स हिसकावली 

टॅग्स :FacebookफेसबुकCrimeगुन्हाcyber crimeसायबर क्राइम