शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | यंदा फुल बाजारात उत्पन्नवाढीचा 'सुगंध' वाढला

By अजित घस्ते | Updated: April 6, 2023 18:01 IST

यंदा बाजार समितीला ७२ लाख ५२ हजार लाखांचा महसूल फूल बाजारातून मिळाला

पुणे : मार्केटयार्डातील फुल बाजार यंदा चांगलाच फुलला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात ७२ लाख ५२ हजार १८७ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. तर निव्वळ बाजार शुल्कामध्ये (सेस) ३० लाख २५ हजार ४९३ रुपयांनी वाढ झाली आहे. करोना-लॉकडाऊननंतर पूर्ण क्षमतेने यावर्षी बाजार सुरू झाल्याने ही वाढ झाली असल्याचे कृषि उन्पन्न बाजार समितीचे सचिव दिगंबर हौसारे यांनी सांगितले.

करोना काळात तर कित्येक महिने फुल बाजार बंद होता. मंदिरे बंद असल्याने फुलांची विक्री होत नव्हती. मागणी कमी पर्यायाने भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून फुलांची कमी लागवड करण्यात आली होती.

त्यामुळे २०२१-२२ मध्ये १ कोटी ५१ लाख २४ हजार ३११ रूपये उत्पन्न झालो होते. तर २०२२-२३ मध्ये १ कोटी ८१ लाख ४९ हजार ०५८ रूपये महसूल वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात ७२ लाख ५२ हजार १८७ रुपयांनी उत्पन्न वाढले असून यामध्ये ३२ लाख सेस तर भाडे, जादा दर दंड असे ७० लाख वसूल करण्यात आले आहे. एकूणच फुल बाजारात यावर्षी उत्पन्नात वाढ झाली आहे.

करोनामुळे फुल बाजारातील आवक पर्यायाने उलाढाल कमी झाली होती. मात्र, आता आवक जास्त होत आहे. सण-उत्सव उत्साहाने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे फुल बाजारातील वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी कष्ट घेऊन चांगले काम केले आहे. दिवाळीसह अन्य सणांना गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपट आवक झाली असल्याने यंदा २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात ७२ लाख ५२ हजार १८७ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे.- बाळासाहेब कोंडे, फुलविभाग प्रमुख, बाजार समिती

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड