शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा हिंसाचार चौकशीचे चौथ्या टप्प्यातील कामकाज सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 01:54 IST

कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे पुण्यातील चौथ्या टप्प्याचे कामकाज सोमवारपासून (११ मार्च) सुरू झाले.

पुणे : कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे पुण्यातील चौथ्या टप्प्याचे कामकाज सोमवारपासून (११ मार्च) सुरू झाले. मात्र, साक्ष तपासणारे, उलट तपासणी घेणारे वकील अनुपस्थित राहिल्याने आयोगाचे फारसे कामकाज होऊ शकले नाही. या टप्प्यातील कामकाज १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई आणि पुण्यात आयोगाचे सुनावणी घेण्याचे कामकाज सुरू आहे. आयोगाकडून पुण्यात पहिल्या टप्प्यात तीन ते सहा आॅक्टोबरपर्यंत चार जणांच्या साक्षी तपासण्याचे कामकाज करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्याचे १२ ते १६ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे कामकाज २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान झाले. आता, चौथ्या टप्प्याचे कामकाज सोमवारपासून जुन्या जिल्हा परिषदेत सुरू झाले.सोमवारी शरद दाभाडे यांची साक्ष नोंदवण्याचे आणि उलट तपासणीचे काम होणार होते. परंतु, काही अपरिहार्य कारणास्तव वकील अनुपस्थित राहिल्याने कामकाज होऊ शकले नाही. तर, कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच आणि कोरेगाव भीमा हिंसाचारातील प्रमुख साक्षीदार गणेश फडतरे यांना मंगळवारी (१२ मार्च) आयोगासमोर हजर राहण्यास समन्स बजावण्यात आले. आयोगाचे कामकाज पूर्ण झाले नसल्याने राज्य सरकारकडून आयोगाला ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार