शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

डेक्कन कॉलेजचे माजी संचालक डॉ. मधुकर ढवळीकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 6:39 AM

डेक्कन कॉलेजचे निवृत्त संचालक आणि भारतीय पुरातत्व शास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांचे निधन

पुणे : डेक्कन कॉलेजचे निवृत्त संचालक आणि भारतीय पुरातत्व शास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांचे मंगळवारी रात्री खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. 2011 मध्ये केंद्र शासनाने त्यांना पदमश्री किताबाने गौरवले होते. 'भारताची कुळकथा', 'लढा टाकलेल्या स्त्रियांचा' आदी पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

म.के.ढवळीकर यांचा जन्म १६ मे १९३० रोजी पाटस येथे झाला. त्यांनी १९५२ मध्ये पदवी तर 1958 मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना पुणे विद्यापीठाकडून पुरातत्व शास्त्रातील पीएचडी पदवी बहाल करण्यात आली. 

ढवळीकर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या अकेडमीक कौन्सिलचे संचालक आणि बृहनमहाराष्ट्र प्राच्यविद्या परिषेदेचे अध्यक्ष होते.