शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे शेतजमिनी गेल्या वाहून : शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 19:23 IST

धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होऊन पूर आला.

ठळक मुद्देतातडीने पंचनामा करण्याची मागणी 

पाटेठाण : खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्याने मुळा-मुठा नदीला महापूर आला आहे. महापुरामुळे पिंपळगाव आणि राहू (ता. दौंड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगतच्या दोन्ही बाजूकडील शेतीमधील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पिंपळगाव (ता. दौंड) येथील शेतकरी दामू पडवळ आणि राहू येथील दिनकर शिंदे यांची राहू (ता. दौंड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत संरक्षक भिंतीलगत बागायत शेती आहे. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होऊन पूर आला. पुराच्या पाण्याच्या प्रवाहात जमिनीतील माती वाहत गेल्याने जमीन ३० फूट खोल व ४० फूट लांबपर्यंत वाहून गेली आहे. पाणीपुरवठा करीत असलेला कृषी विद्युत पंपही मातीसह वाहून गेला आहे. बंधाऱ्यालगत कायमस्वरुपी संरक्षक भिंत बांधावी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी दामू पडवळ, उमेश शिंदे यांनी केली आहे.......

राहू (ता. दौंड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयालगतची संरक्षक भिंत व लगत असलेल्या शेतकºयांच्या शेतजमिनीच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. विशेष दुरुस्तीअंतर्गत शासनास अंदाजपत्रकीय किंमत एक कोटी ३८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला आहे. मंजुरीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.- गणेश टेंगले, सहायक अभियंता श्रेणी - २, राहू जल उपसासिंचन शाखा, यवत...............................................................................

 

टॅग्स :Puneपुणेfloodपूरmula muthaमुळा मुठा