शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे ‘उड्डाण’ वेगात; डिसेंबर २०२१ मध्ये होणार पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 11:49 IST

सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या या इमारतीमुळे प्रवासी क्षमता दुपटीने वाढणार आहे..

ठळक मुद्देसध्या भेडसावणाऱ्या विविध अडचणींमधून प्रवाशांची सुटका होणारआतापर्यंत इमारतीचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार

पुणे : लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०२१ मध्ये ही इमारत पुर्ण होणार आहे. सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या या इमारतीमुळे प्रवासी क्षमता दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे सध्या भेडसावणाऱ्या  विविध अडचणींमधून प्रवाशांची सुटका होणार आहे.पुणे विमानतळाच्या सध्याच्या टर्मिनल इमारतीच्या विकसनात जागेचा अडथळा आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा देता येत नाहीत. तसेच जागेअभावी विमान उड्डाणांवरही मर्यादा आहेत. विमानांचे पार्किंग, माल वाहतुकीसाठी पुरेशी जागा नाही. यापार्श्वभुमीवर सध्या इमारती लगतच्या नवीन टर्मिनल इमारत उभारली जात आहे. एका खासगी कंपनीकडून डिसेंबर २०१८ पासून काम सुरू करण्यात आले आहे. एकुण पाच लाख चौरस फुट बांधकाम क्षेत्र असून ४७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

आतापर्यंत इमारतीचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. नवीन इमारत सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असणार आहे. दरवर्षी सुमारे १ कोटी ९० लाख प्रवासी या इमारतीतून ये-जा करू शकतात. सध्या दरवर्षी सुमारे ८० ते ९० प्रवासी आहेत. पाच प्रवासी बोर्डिंग पुल, आठ सरकते जिने, १५ लिफ्ट ३४ चेक इन काऊंटर आधी सुविधा असणार आहेत. इमारतीला हरित मानांकन असल्याने उर्जेची बचत होईल.----------------------टर्मिनल इमारतीची वैशिष्ट्य -- प्रस्तावित खर्च ४७५ कोटी- सुमारे १.९० कोटी वार्षिक प्रवासी क्षमता- ५ लाख चौरस फुट क्षेत्र- हरित इमारतीचे मानांकन- पाच प्रवासी बोर्डिंग पुल- आठ सरकते जिने- १५ लिफ्ट- ३४ चेक इन काऊंटर

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळ