शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएसके’विरोधात आता फ्लॅटधारकही सरसावले , अडचणी वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:10 IST

गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत.

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. अशा २०० ते २५० लोकांनी बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती़धायरीतील डीएसके विश्वमध्ये आनंदघन फेज ६ मध्ये २०१३ मध्ये डीएसके यांनी बांधकाम सुरू केले होते़ या योजनेत सुमारे ४५० फ्लॅट असून, २०१३ पासून ही स्कीम सुरू करण्यात आली़ या ठिकाणी त्यापैकी अनेकांना डिसेंबर २०१६ मध्ये ताबा मिळणार होता़ एकीकडे फ्लॅटचा ताबा नाही, दुसरीकडे फायनान्स कंपनीचे हप्ते सुरू झाल्याने त्रस्त फ्लॅटधारकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती़ फ्लॅट घेतलेल्या लोकांनी सांगितले की, ‘डीएसके यांनी आधी ताबा, नंतर हप्ते, अशी योजना आखली होती़ त्यात ताबा मिळेपर्यंत आम्ही हप्ता भरू, असे डीएसके यांनी सांगितले होते़ त्याप्रमाणे त्यांनी काही हप्ते भरलेही़ परंतु, फेब्रुवारीपासून हप्ते भरणे बंद केले़ त्यामुळे फायनान्स कंपनीने आमच्या खात्यातून हप्त्याची रक्कम कापून घेण्यास सुरुवात केली आहे़ आमच्या स्कीममधील इमारतीचे काम वर्षभरापासून बंद पडले आहे़ ते कधी पूर्ण होईल याची काहीही शाश्वती नाही़’

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे