शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जवानांसाठी पाच हजार राख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 04:46 IST

शिवसेना हडपसर महिला आघाडीच्या वतीने सीमेवरील सैनिक बांधवांसाठी पाच हजार राखी पाठवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हडपसर : सीमेवरील सैनिक आपल्या सर्वांचे शत्रूपासून रक्षण करत आहेत. सैनिकांच्या वेदना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. मात्र आपण सुरक्षित आहोत ते फक्त सैनिकांमुळेच. त्यामुळे शिवसेना हडपसर महिला आघाडीने पाच हजार सैनिकांना राख्या पाठवण्याचा हा स्तुत्य उपक्रम केला आहे, असे माजी आमदार महादेव बाबर यांनी मत व्यक्त केले.शिवसेना हडपसर महिला आघाडीच्या वतीने सीमेवरील सैनिक बांधवांसाठी पाच हजार राखी पाठवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बाबर बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना हडपसर विधानसभा महिला समन्वयक नीता भोसले यांनी केले होते. या वेळी नगरसेविका संगीता ठोसर, माजी नगरसेवक विजय देशमुख, पुणे शहर समन्वयक अमोल हरपळे, के. टी. आरू, समीर तुपे, टेंभुर्णी शहरप्रमुख सुरेश लोंढे, वैष्णवी घुले, विद्या होडे, वत्सला घुले, सुप्रिया डाळिंबाकर, सुशीला भोसले, सुनंदा देशमुख, सलमा पाटकर, अनिता जांभूळकर, धनश्री बोराडे, कविता मंडलिक, आविष्कार सोसायटीचे चेअरमन शरद नवले तसेच पुणे बार असोसिएशनचे सेक्रेटरी लक्ष्मण घुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. टी. आरू यांनी केले.हडपसर परिसरातील महिलांनी एकत्र येऊन पाच हजार राख्या गोळा केल्या आहेत. या राख्या सीमेवरील सैनिकांना पाठ्वण्याकरिता महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

टॅग्स :RakhiराखीRaksha Bandhanरक्षाबंधनShiv Senaशिवसेना