शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंचतारांकित हॉटेल एफडीएच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 03:04 IST

नामांकित हॉटेलवर कारवाईनंतर आता पंचतारांकित हॉटेल एफडीएच्या रडारवर आहेत. त्यांचीही अचानक पाहणी करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुणे : नामांकित हॉटेलवर कारवाईनंतर आता पंचतारांकित हॉटेलएफडीएच्या रडारवर आहेत. त्यांचीही अचानक पाहणी करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाºया शहरातील प्रसिद्ध हॉटेलची तपासणी करावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुख्य कार्यालयाकडून विभागीय कार्यालयांना देण्यात आला आहेत. त्यानुसार जून महिन्यापासून पुण्यातील हॉटेलची तपासणी केली जात आहे.एफडीएच्या स्वच्छतेविषयीच्या मानकानुसार हॉटेलचालकांनी अन्न परवाना दर्शनी ठिकाणी लावणे, हॉटेलमधील कामगारांची आरोग्य तपासणी करणे, नियमितपणे पेस्ट कंट्रोल करणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे, भांडी धुण्याची जागा स्वच्छ ठेवणे, वेटरनी डोक्यात टोपी घालणे, शाकाहारी व मांसाहारींसाठी वेगळी व्यवस्था करणे, ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन वेगळ्या पेट्या ठेवणे, अन्न तयार करण्याच्या जागेची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. मात्र, यातील अनेक गोष्टींची काळजी रूपाली व वैशाली हॉटेलने घेतलेली नसल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले होते. तर, या दोन हॉटेलपेक्षा अधिक प्रमाणात कॅफे गुडलकमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. परंतु, रूपाली, वैशाली हॉटेलचालकांनी सर्व त्रुटींची पूर्तता केल्याचा अहवाल एफडीएकडे सादर केला. तसेच, एफडीएकडून त्याची पुन्हा पाहणी करण्यात आली. एफडीएचे पुणे विभागीय सहआयुक्त सुरेश देशमुख म्हणाले, ‘‘एकाही नागरिकाला हॉटेलचे अन्न खाल्यामुळे विषबाधा होऊ नये, याबाबत एफडीए प्रयत्नशील आहे. त्यामुळेच शहरातील विविध ठिकाणी हॉटेलची तपासणी सुरू आहे.’’एफडीएच्या नियमावली व कायद्याबाबत स्टार वर्गातील हॉटेल व्यावसायिकांना एफडीएतर्फे नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले. दिवाळीनंतर आणि मुख्यत्वे ३१ डिसेंबरनिमित्त हॉटेलमध्ये होणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेलची तपासणी केली जाणार आहे.- सुरेश देशमुख, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग

टॅग्स :hotelहॉटेलFDAएफडीए