शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

पीएमआरडीएचे पहिले क्षेत्रीय कार्यालय वाघोली येथे सुरू : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 2:08 PM

पीएमरडीएच्या माध्यमातून नागरिकांना कामकाज सोईचे पडेल अशा दृष्टीने हे कार्यालय आहे. नागरिकांचे हेलपाटे कमी व्हावेत हा मुख्य उद्देश आहे.

ठळक मुद्देअजून तीन कार्यालये सुरू करण्याचा महानगर आयुक्त किरण गित्ते यांचा मानसनागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या हद्दीत नियोजनबद्ध विकासासाठी शनिवारी (दि. २७) आॅक्टोबर रोजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते वाघोली येथील पहिले क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, भाजप तालुका अध्यक्ष रोहिदास उंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण देवरे, अधीक्षक अभियंता मिलिंद बोगाळे, कार्यकारी अभियंता भरत कुमार बाविस्कर उपस्थित होते. बापट म्हणाले की, पीएमआरडीएच्या माध्यमातून नागरिकांना कामकाज सोयीचे पडेल अशा दृष्टीने हे कार्यालय आहे. नागरिकांचे हेलपाटे कमी व्हावेत हा मुख्य उद्देश आहे. सर्व कामकाजाच्या नोंदी रोज घेतल्या जाव्यात अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.पीएमआरडीएच्या हद्दीत नऊ तालुक्यांचा समावेश असलेल्या भागांत लवकरच अजून तीन कार्यालये सुरू करण्याचा महानगर आयुक्त किरण गित्ते यांचा मानस आहे. हवेली आणि शिरूर तालुक्यासाठी बांधकाम परवानगी व झोन दाखला यासारख्या अनेक कामकाजासाठी पीएमआरडीएच्या औंध कार्यालयात जावे लागणार नाही. नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. या उद्देशाने वाघोली येथील प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले आहे.  यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार आहे. नागरिकांच्या माहितीसाठी कार्यालयात नकाशे लावण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्तेgirish bapatगिरीष बापट