शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पहिला जातपंचायत खटला; आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 05:06 IST

बेकायदेशीर जातपंचायत बसवून ‘श्री गौड ब्राह्मण’ समाजाबाहेर वाळीत टाकण्याच्या आरोपातून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी़ टी़ शेजवळ काळे यांनी ८ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़

पुणे : बेकायदेशीर जातपंचायत बसवून ‘श्री गौड ब्राह्मण’ समाजाबाहेर वाळीत टाकण्याच्या आरोपातून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी़ टी़ शेजवळ काळे यांनी ८ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ असा गुन्हा दाखल होण्याचे हे राज्यातील पहिले प्रकरण होते.नेमाराम चांदमल बोलद्रा (४८), भरतलालजी रूपचंदजी धर्मावत (६६), देवाराम मंगनीराम धर्मावत (६४), गोविंद पोपटलाल डांगी (५८), भवरलाल मोहनलाल मावाणी (५८), भवरलाल कणीराम धर्मावत (५५), गोविंद लक्ष्मण धर्मावत (५९), रामलाल कन्हैयालाल डांगी (५५) अशी दोषमुक्त करण्यात आलेल्यांची नावे आहेत.१९ मे २००४ ते १० जुलै २०१३ दरम्यान घडलेल्या या प्रकरणात संतोष सुखलाल शर्मा (४७) यांनी फिर्याद दिली होती़ त्यांनी ब्राह्मण मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता़ आरोपी राजस्थानी ‘श्री गौड ब्राह्मण’ समाजातील जातपंचायतीचे अध्यक्ष व पंच आहेत. त्यांनी फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धार्मिक कार्यातून बाहेर काढून जिवे मारण्याची धमकी दिली.़़़ म्हणून सुटका\आरोपी श्री गौड ब्राह्मण समाजातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती, मोठे उद्योजक व व्यावसायिक आहेत़ फिर्यादींनी ट्रस्टवर जाण्यासाठी, आरोपींना बदनाम करून त्रास देण्यासाठी तब्बल १० वर्षांनी खटला दाखल केला, हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली़

टॅग्स :Crimeगुन्हा