शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

...अाणि त्यांनी थिअटरमध्ये कानाने बघितली कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:20 IST

पुण्यातील पीव्हीअार अायकाॅन या मल्टिप्लेक्समध्ये पहिल्या वहिल्या अाॅडअाे प्रिमिअर शाेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. थिअटरमध्ये केवळ कथा एेकण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी खूप वेगळा हाेता.

पुणे : अाॅडिअाे बुक ही संकल्पना तशी अापल्या सर्वांना नवी नाही. परंतु एका माेठ्या सिनेमागृहात प्रेक्षकांना एकत्र करुन केवळ एखादी कथा एेकवली तर...तुम्ही म्हणालं की प्रेक्षक सिनेमागृहात कथा केवळ एेकायला का येतील. स्नाेवेल तर्फे पुण्यातील पीव्हीअार अायकाॅन मल्टिप्लेक्समध्ये एका अाॅडिअाे प्रिमिअर शाेचे अायाेजन केले हाेते. समाेर कुठलेही चित्र नसताना केवळ कथा एेकण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी विलक्षण हाेता. 75 मनिटांच्या कथेत प्रत्येक प्रेक्षकाने त्याच्या मनात तयार झालेली कथा समाेरच्या पडद्यावर पाहिली.     स्नाेवेल तर्फे पहिल्या अाॅडअाे प्रिमिअर शाेचे अायाेजन केले हाेते. यावेळी ती परत येईल ही कथा प्रेक्षकांना एेकवण्यात अाली. डॉ. गिरीश ओक यांचा प्रमुख आवाज या कथेत अाहे. या कथेचे लेखक आहेत शिरीष देखणे तर अंजली कुलकर्णी यांनी याचे दिग्‍दर्शन केले आहे. पहिल्या अाॅडिअाे प्रिमिअरचा अनुभव पुणेकरांसाठी विलक्षण हाेता. या कथेमध्ये विविध अावाज व प्रसंगानुरुप साऊंड इफेक्ट करण्यात अाले हाेते. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असलेले या कथेचे कथानक अाहे. या शाे विषयी बाेलताना स्नाेवेलचे समिर धामणकर म्हणाले, जगातील काही देशांमधील सिनेमागृहांमध्ये विविध इफेक्ट्स वापरले जातात. खुर्चीच्या खालून येणारे अावाज, हालणारी खुर्ची असे विविध प्रकार तिकडे पाहायला मिळतात. त्यामुळे अापल्याकडील प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव द्यावा या हेतूने अाम्ही या प्रिमिअर शाेचे अायाेजन केले हाेते. त्याला प्रेक्षकांचा माेठा प्रतिसाद मिळाला.     अापण लहानपणीपासून एकत्र बसून कथा एेकत अालाे अाहाेत. अनेकदा अंगणात शेकाेटीला गाेलाकार बसून कथा वाचल्या जात असे. त्यामुळे अंधार करुन विविध साऊंड इफ्टेक्ट असलेली कथा प्रेक्षकांना एेकवली तर, या विचाराने अाम्ही हा शाे करण्याचे ठरविले. 75 मिनिटांच्या कथेत काेणीही बाहेर गेले नाही. प्रेक्षकांसाठी हा विलक्षण अनुभव हाेता. अनेकांनी फेसबुकवर याबाबत अापल्या प्रतिक्रीया सुद्धा मांडल्या अाहेत. असाच एक शाे अाम्ही मुंबईत सुद्धा करत अाहाेत. या अाॅडिअाे बुक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक नवे माध्यम तयार झाले अाहे. विविध लेखकांच्या कथांवर सध्या अाम्ही काम करत अाहाेत. 

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकartकलाnewsबातम्या