शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

स्वारगेट परिसरात गोळीबाराची घटना; दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2023 11:31 PM

या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे :स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडामंच जवळील डायमंड हॉटेलसमोरील रस्त्यावर बुधवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. रिक्षातून जात असलेल्या एका व्यक्तीने दुचाकीवरील एका तरुणावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी मिळाली आहे. ही घटना रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला पोलिस येण्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना त्या ठिकाणी दोन पुंगळ्या मिळाल्या. तसेच रस्त्यावर काही अंतरावर रक्त सांडल्याच्या खुणा दिसून आल्या आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप समजले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Swargateस्वारगेटswargate bus depotस्वारगेट बसस्थानक