शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

तळजाई वनविहारमध्ये आग, १५ दिवसांत तिसऱ्यांदा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 03:34 IST

गेल्या पंधरा दिवसांमध्ये तळजाई वनविहारामध्ये तिसºयांदा आग लागली. ही आग विझविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी प्रयत्न केले.

सहकारनगर - गेल्या पंधरा दिवसांमध्ये तळजाई वनविहारामध्ये तिसºयांदा आग लागली. ही आग विझविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी प्रयत्न केले.१ सध्या उन्हाळा वाढल्यामुळे तळजाई वनविभागाच्या परिसरात आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांतील ही तिसरी आग आहे. ही आग मोठी असल्याने अनेक झाडे जळून गेली आहेत. टेलस आॅर्गनायझेशनचे लोकेश बापट, संकेत जोगळेकर, जान्हवी बापट व किमया बापट यांनी सुमारे अडीच तास आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.२ या कार्यकर्त्यांनी कॅँडने पाणी आणून आग विझविली. दरम्यान, २ ते ३ एकरामध्ये ही आग पसरली होती. या आगीमुळे अनेक मोर, लांडोर, ससे व पक्षी सैरावैरा पळत होते. काही वेळाने या भागातील सुरज शिंदे, गणेश ठोंबरे,वैभव लोहार, रोहित देशमुख व वनविहारा मधील दिलीप वासवंड यांनी समजल्यावर यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व आग विझ्विण्यास सहकार्य केले.तळजाई वनविभागाच्या परिसरात उन्हाळ्यामुळे मोठी आग लागली होती.ही आग पर्यावरणप्रेमींनी विझविण्यासाठी प्रयत्न केले.आगीमध्ये अनेक ठिकाणचे झाडे जळून गेली.

टॅग्स :Puneपुणे