पुणे : मार्केटयार्ड येथील नेहरू रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या समोरील गाळा क्र.७८ व ७९ च्यामध्ये असलेल्या जागेत अनाधिकृत गोदाम तयार केलेले होते. त्या गोदामामध्ये तळ घर तयार करून धान्यांसाठी लागणाऱ्या पोत्यांची (बारदाणा) साठवणूक केलेली होती. या गोदामाला सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले.
मार्केटयार्डमध्ये गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 15:57 IST
मार्केटयार्ड येथील नेहरू रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या समोरील गाळा क्र.७८ व ७९ च्यामध्ये असलेल्या जागेत अनाधिकृत गोदाम तयार केलेले होते.
मार्केटयार्डमध्ये गोदामाला आग
ठळक मुद्देगोदामामध्ये तळ घर तयार करून धान्यांसाठी लागणाऱ्या पोत्यांची साठवणूक