शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

 गुडलक चौकातील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 15:56 IST

गुडकल चौकातील व्हिडिओकॉन डीटूएच शोरुमला डीटूएच शोरुमच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी आग लागली़.

ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे : डेक्कन जिमखाना येथील गुडलक चौकातील व्हिडिओकॉन डीटूएच शोरुमच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागून त्यात सर्व फर्निचर जळून खाक झाले़ शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला़. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडकल चौकातील व्हिडिओकॉन डीटूएच शोरुमला डीटूएच शोरुमच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी आग लागली़. याची खबर अग्निशामन दलाला सकाळी ७ वाजता मिळाली़. अग्निशामन दलाच्या ३ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या़. दुसऱ्या मजल्यावरील आतील बाजू संपूर्ण आगीने वेढली गेली होती़ . अग्निशमन दलाच्या जवानाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले़ . मात्र, तोपर्यंत दुसरा मजला संपूर्ण जळून खाक झाला होता़. तेथील फर्निचर, कॉम्युचर, खुर्च्या, टेबल जळून खाक झाले़. अग्निशामक दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, जवान कोंडिबा झोरे, किशोर बने, संजय पाटील, संजय गायकवाड, समीर शेख, गणेश लोणारे, एकनाथ कुंभार, सागर शिर्के, भूषण ओव्हाळ, कुणाल वाघोले, अभ्यंकर, वाहनचालक शेखर येरफुल यांच्या मदतीने आग विझविण्यात आली़.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ .

टॅग्स :Puneपुणेdeccan gymkhanaडेक्कन जिमखानाfire brigade puneपुणे अग्निशामक दल