शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत उडी मारलेल्या महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 21:48 IST

विहीरीत उडी मारलेल्या 50 वर्षीय महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील गल्ली नंबर 16 मध्ये ही घटना घडली.

पुणे : विहीरीत उडी मारलेल्या 50 वर्षीय महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील गल्ली नंबर 16 मध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाने तत्परतेने महिलेला बाहेर काढल्याने तिचे प्राण वाचले. 

    अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार काेंढवा येथील एका शेतात असणाऱ्या 40 ते 50 फूट खाेल असलेल्या विहीरीत गंगा बबन राऊत या 50 वर्षीय महिनेले दुपारच्या सुमारास उडी मारली. याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच काेंढवा खुर्दच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहणी केल्यानंतर ती महिला मोटारीच्या पाईपला धरून गटंगाळ्या खात होती. दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेचच स्टेप लॅडर खाली विहरी मध्ये सोडली व दलाचे जवान सुभाष खाडे सेफ्टी बेल्ट घेऊन खाली उतरले. मात्र त्या महिलेचे वजन जास्त असल्यामुळे रेस्क्यु करताना खुप अडचणी येत होत्या. महिलेला सेफ्टी बेल्ट घालुन व कंबरेला एक सेफ्टी रस्सी बांधून स्टेपलॅडरच्या साह्याने  दलाच्या जवानांनी व पोलिस कर्मचारी यांनी सुखरूप रित्या विहरीतून बाहेर काढले. व त्या महिलेस तिच्या मुलीच्या ताब्यात दिले. सदर ठिकाणी पोलिस कर्मचारी _ सुर्यवंशी व उजणे उपस्थित होते. सदर वर्दीवर दलाचे जवान अधिकारी अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  चव्हाण, रवी बारटक्के , सुभाष खाडे , आर्यन जवान टिळेकर, ठाकरे यांनी कामगीरी केली.

टॅग्स :PuneपुणेSuicideआत्महत्याfire brigade puneपुणे अग्निशामक दल