शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- अन् ‘त्याने’ पंख फडफडवताच झाला टाळ्यांचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 20:52 IST

पुणे : हनुमान जयंतीनिमित्त गोखलेनगरमधील हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. मंदिराशेजारीच एक मोठे उंबराचे झाड आहे. या झाडावर दुपारपासून एका पोपटाचा आवाज येत होता.  तेव्हा लोकांनी निरखून पाहिल्यावर अगदी उंचावर त्याच्या पायात पतंगीचा मांजा अडकलेला दिसून आला.  अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे ६० ते ७० फुटावर असलेल्या या पोपटाला एक्सटेशन ...

पुणे : हनुमान जयंतीनिमित्त गोखलेनगरमधील हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. मंदिराशेजारीच एक मोठे उंबराचे झाड आहे. या झाडावर दुपारपासून एका पोपटाचा आवाज येत होता.  तेव्हा लोकांनी निरखून पाहिल्यावर अगदी उंचावर त्याच्या पायात पतंगीचा मांजा अडकलेला दिसून आला.  अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे ६० ते ७० फुटावर असलेल्या या पोपटाला एक्सटेशन लॅडरचा वापर करुन हुकाच्या सहाय्याने खाली घेतले. मांजातून पाय काहीसा मोकळा होताच तो इतक्यावेळ निपचित पडून असलेल्या पोपटाने पंख फडफविण्यास सुरुवात करुन सुटकेसाठी धडपड करुन लागला़ अग्निशमन जवानांनी हळूच तो मांजा पायातून वेगळा करण्यासाठी हुक फिरविला. त्याबरोबर त्याच्या पायातून मांजा निघताच त्याने आकाश भरारी घेतली. त्याबरोबर जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा एकच गजर केला.  

हनुमान जयंती साजरी करत असताना मंदिराजवळच पोपट असा अडकून पडल्याने आम्हाला काही सुचत नव्हते, असे म्हणून लोकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले़ फायरमन राजेंद्र भिलारे, कैलास पवार, सचिन गवळी, चालक जगताप यांनी ही कामगिरी केली.