शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक डासांच्या प्रजाती शोधणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 02:20 IST

आर्मी इन्स्टिट्यूट : विद्यार्थ्यांनी तयार केले उपकरण

पुणे : आर्मी इन्स्टिट्यूटच्या निधी यादव आणि सौरभ सिंग यांनी ‘मॉस्किटो डिटेक्टर - काऊंट अँड अ‍ॅलर्टर’ या यंत्राची निर्मिती केली आहे. डास नष्ट करणे, या यंत्राचा उद्देश नसून साथीचे आजार पसरवून प्रसंगी मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या प्रजातीचा शोध घेणे, हा आहे. साथीच्या आजारांना रोखण्याकरिता हे यंत्र रुग्णाच्या स्वास्थ्याकरिता महत्त्वाचे ठरणार आहे. लवकरच या यंत्राचे पेटंट मिळविण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहेत.

डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया, हिवताप या प्रकारच्या साथीच्या आजारांपासून बचाव करण्याकरिता निधी आणि सौरभ यांनी तयार केलेल्या यंत्राची मदत होईल. निधी यादव आणि सौरभ हे विद्यार्थी आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनच्या दुसºया वर्षाला शिकतात. टाटा ग्रँड आयओटी या स्पर्धेकरिता त्यांनी हे संशोधन केले. सौरभ म्हणाला, ‘‘साथीचा आजार पसरवणारा डास ओळखण्यासाठी मॉस्किटो डिटेक्टर - काउंटर अँड अ‍ॅलर्टर हे उपकरण उपयुक्त ठरेल. त्या-त्या परिसरातील डासांच्या धोकादायक प्रजातींचे प्रमाण दिसताच परिसरातील व्यक्तींना संदेश पाठविण्याची सोय यात आहे. कोणत्या प्रकारचे औषध फवारून प्रतिबंध करता येईल, याची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.’’आफ्रिकेतील एका जमातीला डासांचा रंग, आकार, शरीररचना यांवरून धोकादायक प्रजाती ओळखण्याचे ज्ञान अवगत असल्याचे वाचनात आले. डासांच्या पंखांच्या हालचालींच्या (विंग बीट फ्रिक्वेन्सी) आवाजाचा वेध घेऊन त्यांच्या प्रजाती ओळखण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. यासाठी स्टॅनफोर्ड विद्याापीठातील मोठा ‘डेटाबेस’ वापरण्याची संधी आम्हाला मिळाली.- निधी यादवच्उपकरणाकडे डास आकृष्ट झाल्यानंतर त्यांच्या पंखांच्या हालचाली टिपण्यासाठी अति उच्च क्षमतेचे मायक्रोफोन वापरण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMosqueमशिद