शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी भरा! शेवटचा दिवस, कृषी संजीवनी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 02:10 IST

बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ४१ हजारांहून अधिक कृषिपंपधारकांनी २४ कोटी ८२ लाख रुपये थकबाकीचा भरणा केला आहे.

बारामती : बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ४१ हजारांहून अधिक कृषिपंपधारकांनी २४ कोटी ८२ लाख रुपये थकबाकीचा भरणा केला आहे. तर पुणे परिमंडलाचे कार्यक्षेत्र असलेल्या हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतील १८ हजार ७४२ कृषीपंपधारकांनी १४ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा केली आहे. कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी गुरुवार ३० नोव्हेंबरपर्यंच मुदत आहे.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३० हजाराची थकबाकी असल्यास सुरुवातीला ३ हजार व ३० हजारापेक्षा अधिक थकबाकी असल्यास ५ हजार रुपये भरण्याची सवलत जाहीर केली आहे. याशिवाय ज्या शेतकºयांना वीजदेयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीजदेयक दुरुस्ती शिबिराचे आयोजन १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत करण्यात येणार आहे.१. कृषी संजीवनी योजनेत ३१ मार्च २०१७ पर्यंत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यांतील एक लाख ५९ हजार ३२३ ग्राहकांकडे ७५४ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ५२६ कोटी ६८ लाख रुपयांची मूळ थकबाकी दिलेल्या हप्त्यांत चालू वीजबिलांसह भरल्यास २११ कोटी ५५ लाख रुपयांचे व्याज व ६ कोटी ५८ लाख रुपयांचा दंड माफ करण्याचा शासनाचा विचार आहे. दरम्यान, बारामती मंडलात कृषिपंपांचे बिल भरण्यास शेतकºयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यातील ४१ हजार १९४ शेतकºयांनी २४ कोटी ८२ लाख रुपये भरून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग नोंदवला आहे.२.पुणे परिमंडलातील ९0 हजार ६४६ कृषीपंपधारक शेतकºयांना वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे. हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतील या कृषीपंपधारकांकडे २३१ कोटी ६३४ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील १८५ कोटी रुपयांच्या मूळ थकबाकीचा दिलेल्या हप्त्यांमध्ये चालू वीजबिलांसह भरणा केल्यास ४४ कोटी ३२ लाख रुपयांचे व्याज व २ कोटी ३0 लाख रुपयांचा दंड माफ करण्यात येणार आहे. आतापर्र्यंत १८ हजार ७४२ कृषीपंपधारकांनी १४ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा करून या योजनेत सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स :Puneपुणे