शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांसाठी महविद्यालयीन शिक्षकांची धरणे, महाविद्यालयीन शिक्षक संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:31 IST

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांना शासनाने दिलेली आश्वासने आणि मान्य मागण्यांची पूर्तता करून अंमलबजावणी करण्यासाठी शासनाविरोधात खेड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांना शासनाने दिलेली आश्वासने आणि मान्य मागण्यांची पूर्तता करून अंमलबजावणी करण्यासाठी शासनाविरोधात खेड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.वर्षभरात राज्य महा संघटनेने कनिष्ठ शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर ५ वेळा बैठका होऊन घेतलेले निर्णय आणि दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न करता चालढकल केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.या वेळी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सहसचिव प्रा. जी. जी. गायकवाड, तालुका संघटनेचे अध्यक्ष प्रा. बापूसाहेब चौधरी, कोषाध्यक्ष प्रा. एस. टी. फुंदे, प्रा. बी. डी. वाळुंज, प्रा. बी. एस. पवळे, प्रा. जे. पी. पवळे, प्रा. पांडुरंग घेनंद यांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.वरिष्ठ निवडश्रेणीबाबत अन्यायकारक आणि बेकायदेशीर शासन निर्णय गेल्या २३ आॅक्टोबरला काढून संपूर्ण शिक्षण व्यवस्था मोडीत काढून भांडवलदारी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा अनेक प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीकरिता ८ डिसेंबरला राज्यातील सर्व तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलने करून निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. खेड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांनी तहसीलदार सुनील जोशी यांना निवेदन देऊन आंदोलनाकडे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Puneपुणे