शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 23:05 IST

शालेय विद्यार्थिनीसोबत अश्लील हावभाव करून विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला.

विमाननगर - शालेय विद्यार्थिनीसोबत अश्लील हावभाव करून विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अधिनियम कायदा २०१२ (पॉक्सो)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही येरवड्यातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकत आहे. एप्रिल महिन्यात परीक्षा सुरू असताना एका वर्गखोलीत मुख्याध्यापक सुनील शिंदे याने पीडित विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव केले. या विद्यार्थिनीने स्वतःची सुटका करून बाहेर निघून आली, घडलेला प्रकार पालकांना सांगितला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने संबंधित पालकांनी शिक्षण संस्थेकडे मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी केली होती.या संदर्भात संस्था चालकांनी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेऊन याची माहिती येरवडा पोलिसांना दिली. त्यानुसार शनिवारी रात्री पीडित विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीनुसार संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध (पोस्को अ‍ॅक्ट ) बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी मुख्याध्यापक सुनील शिंदे फरार असून, अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वप्ना वाघमारे करीत आहेत.