शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी मांडल्या खासदारांसमोर समस्या; राष्ट्रवादीचा पुण्यात कॉफी विथ स्टुडंट उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 11:56 IST

फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खासदार वंदना चव्हाण यांच्याकडे महाविद्यालयातील समस्यांची तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पुणे शाखेने कॉफी विथ स्टुंडट या उपक्रमांतर्गत त्यांची विद्यार्थ्यांशी भेट घडवून आणली. 

ठळक मुद्देविद्यार्थी-विद्यार्थिनींनी खासदार वंदना चव्हाण यांच्याकडे समस्यांची केली तक्रारराष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने कॉफी विथ स्टुंडट या उपक्रमांतर्गत घडवून आणली भेट

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खासदार वंदना चव्हाण यांच्याकडे महाविद्यालयातील समस्यांची तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पुणे शाखेने कॉफी विथ स्टुंडट या उपक्रमांतर्गत त्यांची विद्यार्थ्यांशी भेट घडवून आणली. त्यानंतर त्यांनी लगेचच प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांच्याबरोबर चर्चा केली व विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी विनंती त्यांना केली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, शहराध्यक्ष ऋषी परदेशी, तसेच संकेत ढवळे, मनाली भिलारे, संध्या सोनावणे, केशव माने, रवी आमरावती, राज पाटील, साई होळकर, सौरभ माने, वैभव थरकुडे आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी प्रमुख्याने स्वच्छतागृहाची दुरवस्था, वसतिगृहामध्ये पाण्याची समस्या, महाविद्यालयाच्या सुरक्षा भिंती, परत तपासणीचे पेपर दाखविणे याबाबत खासदार चव्हाण यांना माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयीन उपक्रम, त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, सामाजिक बांधिलकी, राजकीय विचारसरणी आदींबाबत माहिती घेतली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसfergusson collegeफर्ग्युसन महाविद्यालयVandana Chavanवंदना चव्हाण