शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएकडून गावोगावी परवाना मोहीम सुरू; विनापरवाना अन्न व्यवसाय केल्यास ‘फौजदारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 13:46 IST

महाराष्ट्र अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ अंमलात आलेला असल्याने या कायद्यान्वे अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी गावोगावी मोहीम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी परवाना घ्यावा : शिवाजी देसाई परवाना नसलेल्या व्यावसायिकांनी आॅनलाइन नोंदणी करून रीतसर अर्ज अपलोड करावा : एफडीए

पुणे : महाराष्ट्र अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ अंमलात आलेला असल्याने या कायद्यान्वे अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी गावोगावी मोहीम राबविण्यात येत आहे.विनापरवाना अन्न व्यवसाय केल्यास संबंधितांवर फौजदारी खटला दाखल केला जातो. तसेच, त्यांना ६ महिने कारावास व ५ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी परवाना घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.कायद्याच्या कलम ३ (१) (एन)मध्ये व्यावसायिकाची व्याख्या देण्यात आली असून, त्यात फळविक्रेता, भाजीविक्रेता, मांस-अंडी विक्रेता, उपाहारगृहे, मिठाई उत्पादक- विक्रेते, वाईन, बिअर शॉप, पाणीपुरी, भेळविक्रेता, हॉटेल, बेकरी उत्पादक, आॅईल मिल इत्यादींचा समावेश आहे. प्रशासनाने कायद्यातील तरतुदीनुसार परवाना नसताना अन्न व्यावसायिकाला अन्नपदार्थांची विक्री केल्यामुळे पुरवठादार अन्न व्यावसायिकाला ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. परवाना नसलेल्या व्यावसायिकांनी आॅनलाइन नोंदणी करून रीतसर अर्ज अपलोड करावा. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गावोगावी जाऊन परवाना शिबिर आयोजिले आहे, असे एफडीएकडून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :FDAएफडीएPuneपुणे