शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जेऊरमध्ये शेतक-याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 12:35 IST

शेतकऱ्याच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे.

ठळक मुद्दे अल्पशा जमिनीतुन आळंदी पंढरपूर मार्गातील नीरा बायपास रस्ता जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या चिंतेत अजूनच भर

नीरा:  जेऊर येथील शेतकरी मोहन पांडुरंग तांबे (वय ४२)  यांनी राहत्या घरात गुरुवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तांबे यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबे यांचे कुटुंब नुकतेच विभक्त झाले होते. आत्महत्येपूर्वी ते तणावाखाली असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. त्यावेळी ही परिस्थिती हळूहळू बदलू शकते त्यामुळे आत्महत्येसारख्या टोकाचा विचार करू नको असा सल्ला त्यांना मित्रांनी दिला होता. त्याच बरोबर त्यांच्या वाट्याला आलेल्या अल्पशा जमिनीतुन आळंदी पंढरपूर मार्गातील नीरा बायपास रस्ता जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या चिंतेत अजूनच भर पडली होती. तांबे यांच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे. या घटनेविषयी जेजुरी पोलीस ठाण्यात उशिरा माहिती कळविण्यात आली आहे. या घटनेविषयी तत्काळ कोणताही अंदाज बांधणे शक्य नसल्याने तपासाअंती आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तांबे यांच्या पाठीमागे आई,दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.

टॅग्स :Jejuriजेजुरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याPoliceपोलिस