शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाव मिळत नसल्याने दुधाचे माेफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:21 IST

दुधाला 27 रुपये प्रतिलिटर भाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून राज्यात अांदाेलन करण्यात येत अाहे. पुण्यात नागरिकांना शेतकऱ्यांकडून माेफत दूध वाटण्यात अाले.

ठळक मुद्देदुधाला 27 रुपये प्रतिलिटर भाव मिळावा अशी मागणीनागरिकांना दूध वाटून केले अांदाेलन

पुणे : दूधाला 27 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे राज्यात विविध ठिकाणी अांदाेलन करण्यात अाले. पुण्यात जिल्हाधिकार्यालयासमाेर नागरिकांना माेफत दूध वाटण्यात अाले. तसेच सरकारचा निषेध करण्यात अाला. या अांदाेलनावेळी माेठ्याप्रमाणावर शेतकरी उपस्थित हाेते.     इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी संप पुकारला हाेता. त्यावेळी सरकारने दूधाला किमान 27 रुपये प्रतिलिटर भाव देण्याची हमी दिली हाेती. परंतु सरकारने अाश्वासन देऊनही ते पूर्ण केले नाही. उलट दुधाचा भाव काेसळून ते 19 रुपये प्रतिलिटरांपर्यंत गेले अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून राज्यात विविध ठिकाणी अांदाेलन करण्यात येत अाहे. लुटणे थांबवा, शरम नसेल तर फुटकच न्या असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला अाहे. या अनुषंगाने 3 ते 9 मे या काळात राज्यभर चाैका-चाैकात माेफत दूध वाटप सप्ताह अायाेजित करण्यात अाला अाहे.     अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात सरकारने जाहीर केलेला दर शेतकऱ्यांना मिळाव यासाठी भावांतर याेजना लागू करुन जाहीर दर व प्रत्यक्ष दर यातील अंतर भरुन काढण्यासाठी लिटरमागे दहा रुपये अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा. दुधाच्या पावडरला निर्यात अनुदान द्या, शालेय पाेषण अाहारात दुधाचा समावेश करा. या उपयांमधून दूध संकटांवर मात करण्यासाठी तातडीने पाऊले उचला अादी मागण्या करण्यात अाल्या अाहेत. -

टॅग्स :PuneपुणेmilkदूधFarmerशेतकरी