शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन बटन बसविण्याला वर्षभर मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 19:01 IST

केंद्रीय मोटार वाहन नियम कायद्यात करण्यात आलेल्या बदलानुसार दि. १ एप्रिल २०१८ पासून सर्व सार्वजनिक सेवा वाहनांनी लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले होते.

ठळक मुद्देएसटी, पीएमपीच्या बसेस, खासगी बसेस, टॅक्सी, कॅबला हे बंधनकारक करण्यात आले होते.लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविण्यासाठी वेळ मिळणार

आपत्कालीन बटन बसविण्याला मुदतवाढपुणे : प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये आपत्कालीन बटन (इमर्जन्सी) तसेच वाहनाचा मागोवा घेणारे उपकरण (लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस) बसविण्याचा निर्णय वर्षभर पुढे ढकलण्यात आला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ एप्रिल २०१९ पासून केली जाणार असल्याची अधिसुचना काढण्यात आली आहे.केंद्रीय मोटार वाहन नियम कायद्यात करण्यात आलेल्या बदलानुसार दि. १ एप्रिल २०१८ पासून सर्व सार्वजनिक सेवा वाहनांनी लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. यामधून दुचाकी वाहने, ई-रिक्षा, तीनचाकी वाहन व ज्या वाहनांना परवाना लागू नाही, अशी वाहने वगळण्यात आली आहेत. तर एसटी, पीएमपीच्या बसेस, खासगी बसेस, टॅक्सी, कॅबला हे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, आता हा निर्णयही वर्षभर पुढे ढकलण्यात आला आहे. रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने याबाबत दि. १८ एप्रिल रोजी अधिसुचना काढली आहे. त्यानुसार आता सर्व सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या वाहनांना दि. १ एप्रिल २०१९ पर्यंत यातून सुट देण्यात आली आहे. त्यामुळे तोपर्यंत लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविण्यासाठी वेळ मिळणार आहे.

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस