शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना सवलतीने मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार कर

By निलेश राऊत | Updated: May 30, 2024 19:56 IST

गेल्या काही दिवसांपासून हे संकेतस्थळ खोलल्यावर अंडर कंट्रक्शन असाच मेसेज येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून सवलतीसह मिळकतकर भरण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती...

पुणे : शहरातील मिळकतधारकांना महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे कर भरता येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सवलतीने कर भरणाऱ्या मिळकतधारकांना अधिकचा वेळ मिळावा, यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापालिकेचे आयुक्त डॉ.राजेद्र भोसले यांनी याबाबत माहिती दिली. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मिळकत कर ५ ते १० टक्के सवलतीने भरण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही १ एप्रिल ते ३१ मे या दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. पण अनेक मिळकतधारकांना वेळेवर पोस्टाने बिले न मिळाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच  महापािलकेच्या मिळकत कर विभागाने propertytax.punecorparation.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले बिले ही संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे गेली काही दिवस उपलब्ध होऊ शकली नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून हे संकेतस्थळ खोलल्यावर अंडर कंट्रक्शन असाच मेसेज येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून सवलतीसह मिळकतकर भरण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती. त्यामुळे मिळकतधारकांना सवलतीसह ऑनलाईन पध्दतीने कर भरता यावा व संकेतस्थळावर मिळकतकराची बिले डाऊनलोड करता यावीत, यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्र शनिवार रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत मिळकत कर भरणा करण्यासाठी खुली राहणार आहेत.

मिळकत करासंदर्भात कोणत्याही समस्येसाठी १८०० १०३० २२२ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाTaxकर