शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणासंदर्भातील तक्रारी आता ई-मेलद्वारेही करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 04:56 IST

पर्यावरणासंदर्भात असलेली कोणतीही तक्रार ई-मेलद्वारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) दाखल करता येणार आहे.

पुणे : पर्यावरणासंदर्भात असलेली कोणतीही तक्रार ई-मेलद्वारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) दाखल करता येणार आहे. ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच एनजीटीचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल यांनी दिले आहेत.युशिकागो सेंटर नावाच्या संस्थेने दिल्लीत आयोजित केलेल्या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत गोयल यांनी ही माहिती दिल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले. देशातील विविध भागांत असलेल्या नागरिकांना पर्यावरणाची नासधूस केल्याबाबतच्या तक्रारी ई-मेलद्वारे आॅनलाईन पाठविण्याची व्यवस्था केल्यावर कुणीही स्वत:च्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून त्वरित तक्रार करू शकेल. त्यावर निर्णयसुद्धा आॅनलाईन देण्यात येईल, अशी आशाही न्या. गोलय यांनी व्यक्त केली आहे.न्या. गोयल यांची एनजीटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. तरही अजून नवीन कायदेतज्ज्ञ सदस्य न्यायाधीश व तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे कमीतकमी २१ न्यायाधीश आणि जास्तीतजास्त ४१ न्यायाधीश व तज्ज्ञ व्यक्तींच्या नेमणुका त्वरित कराव्या, अशी मागणी एनजीटी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असीम सरोदे यांनी केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण