शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारक-यांचा उत्साह शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 17:08 IST

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सकाळी आळंदीतून प्रस्थान झाले असून सध्या पालखी विसाव्यासाठी पुण्यातील फुलेनगर भागात थांबली आहेत.

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सकाळी आळंदीतून प्रस्थान झाले असून सध्या पालखी विसाव्यासाठी पुण्यातील फुलेनगर भागात थांबली आहेत. पुढच्या काही तासात पालखी पुणे शहरात दाखल होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सकाळी आळंदीतून प्रस्थान झाले. लाखो वारकरी हरिनामाचा गजर करत पुणे शहराकडे चालू लागले.पुणे शहरातील विश्रांतवाडी भागात पालखी 2.30 वाजता दाखल झाली. पालखी विश्रांतवाडीत दाखल झाल्यानंतर पावसाने सुद्धा पालखीचे स्वागत केले. यावेळी हजारो नागरिक पालखीचे दर्शन घेण्यासाठी विश्रांतवाडी चौकात आले होते. पुढे पालखी फुलेनगरकडे मार्गस्थ झाली.दरम्यान ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा, बिस्कीट, गुडदाणीचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. विविध संस्थांतर्फे वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. संध्याकाळी 6 च्या सुमारास ज्ञानेश्वरांची पालखी शिवाजीनगर भागात दाखल होईल. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे शिवाजीनगर येथे आपल्या धारकाऱ्यांसह पालखीत दाखल होणार असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी