शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा विभागाची सायबर सुरक्षा सक्षम व्हावी; सिनेट सदस्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 02:58 IST

परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून इंजिनिअरिंगच्या दोघा विद्यार्थ्यांनी बीएस्सीचे पेपर फोडले होते, या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. या पुढील काळात असे प्रकार होऊ नयेत. परीक्षा विभागाची सायबर सुरक्षा भक्कम व्हावी, अशी मागणी अधिसभा (सिनेट) सदस्यांकडून करण्यात आली.सिनेट सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी पेपर फुटीप्रकरणी स्थगन प्रस्ताव दाखल केला होता. यावेळी संकेतस्थळ हॅक होण्याचा संदर्भ देत अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाच्या सायबर यंत्रणेच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारले. परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले, पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे. काही जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सर्व्हरचा काही भाग हॅक करता आला. भविष्यात परीक्षेच्या प्रक्रियेत त्रुटी राहू नयेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले, विद्यापीठातील तज्ज्ञांसह बाहेरील तज्ज्ञांच्या मदतीने सायबर सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. त्यात परीक्षा विभागासह विद्यापीठाच्या संकेतस्थळाची सुरक्षाही भक्कम केली जाईल, येत्या तीन-चार महिन्यांत हे काम पूर्ण होईल.अध्यासन उभारण्याच्या ठरावांची घेतली नोंदसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासन व ग. दि. माडगूळकर अध्यासन उभारण्याचे ठराव मांडण्यात आले होते. अध्यासन उभारण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे निधीची उपलब्धता झाल्यास नवीन अध्यासनांची निर्मिती करता येऊ शकेल, असे डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले. शशिकांत तिकोटे यांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासन होण्याबाबत ग. दि. माडगूळकर अध्यासनाबाबत बागेश्री मंठाळकर यांनी ठराव मांडले होते.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षण