शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण उपायुक्तांना धमकावणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:16 IST

कारवाई केल्याचा राग : अतिक्रमण काढत असताना धक्काबुक्की

पुणे : अतिक्रमण कारवाई केली म्हणून अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांना ‘बघून घेऊ’ अशी धमकी देणाºया तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. महापालिकेमधील पहिल्या मजल्यावर हा प्रकार घडला. मोहंमद हुसेन इस्माईल शेख (वय ५८, हडपसर), महेंद्र अशोक रसाळ (वय ३६ रा. हडपसर) व एका ज्येष्ठ नागरिकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादी माधव जगताप (वय ४७, रा. सदाशिव पेठ) हे महापालिकेत अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात उपायुक्त आहेत. त्यांनी बुधवारी हडपसर येथील सासवड रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली होती. याचा जाब विचारण्यासाठी आरोपी गुरुवारी दुपारी त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यांनी कार्यालयात येऊन आरडाओरडा करीत जगताप यांना कार्यालयातून बाहेर पडण्यास मज्जाव केला. यानंतर त्यांना बघून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी विश्वनाथ बोटे (वय २७) हे महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून काम करतात. ते महापालिकेच्या पथकासह पुणे-सासवड रस्त्यालगत फुरसुंगी येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी बेकायदेशीर स्टॉल व हातगाडीवर कारवाई करण्यात आली. तेव्हा आरोपीने त्यांच्या सरकारी गाडीला त्याची कार आडवी लावली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकाºयांना शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. तसेच, हाताने त्यांना धक्काबुक्की करीत इतरांना चिथावणी देत ‘यांच्या गाडीला गाड्या आडव्या लावा; हे इथून जातातच कसे ते बघू,’ असे धमकावले.आरपीआय कार्यकर्ता अटकअतिक्रमण काढत असताना महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यालाधमकी देऊन धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना बुधवारी फुरसुंगी येथे घडली.याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सूरज गायकवाड (वय २५, रा. हडपसर) याला अटक केली आहे. तर, त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सूरज गायकवाड हा आरपीआयचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :ArrestअटकPuneपुणे