शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराचे चित्र चिंताजनक : पृथ्वीराज चव्हाण; ‘उद्योग आणि रोजगाराची स्थिती’वर पुण्यात परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 16:30 IST

राज्यात विभागीय समतोल साधता न आल्याने रोजगाराचे चित्र चिंताजनक आहे. राज्याचे उद्योग क्षेत्रातील स्थान घसरत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 'उद्योग आणि रोजगाराची स्थिती' या विषयावर ते बोलत होते.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी हा प्रकल्पही उथळ, त्याऐवजी नवीन शहरे निर्माण करण्यावर भर द्यावा : चव्हाण 'उद्योग आणि रोजगाराची स्थिती' या विषयावर वार्तालाप

पुणे : मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर दर वर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी १० टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यात गेल्या ३ वर्षात ७० लाख रोजगार निर्माण झाले का, हा गंभीर प्रश्न आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया या सर्व बाबतीत सरकारला अपयश आले आहे. राज्यात विभागीय समतोल साधता न आल्याने रोजगाराचे चित्र चिंताजनक आहे. राज्याचे उद्योग क्षेत्रातील स्थान घसरत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.'उद्योग आणि रोजगाराची स्थिती' या विषयावर पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. बुलेट ट्रेन हे आजवरचा सर्वात महागडा प्रकल्प आहे. स्मार्ट सिटी हा प्रकल्पही उथळ असून, त्याऐवजी नवीन शहरे निर्माण करण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणालेएरव्ही प्रत्येक गोष्टीवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यांचे मौन हेच पुरेसे बोलके आहे. हत्या असो की गोमांस, गोरक्षण, चित्रपटांना विरोध याबाबत पंतप्रधानांची मूकसंमती तर नाही ना, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPuneपुणे