शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

PDCC Bank Election: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लवकरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 19:58 IST

या जिल्हा बँकांच्या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होत्या...

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (PDCC Bank) राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि मुंबई या जिल्हा बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या चारही जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया 29 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केले आहे.

या जिल्हा बँकांच्या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होत्या. त्यावर न्यायालयामध्ये शुक्रवारी सुनावणी होऊन याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिका दाखल करण्याची मुभा आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक याचिका दाखल करावी असे निर्देश देत सध्या दाखल असलेल्या या याचिका फेटाळून लावल्या. दाखल याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने या चारही जिल्हा बँकांच्या निवडणूक न्यायालयाचे पुढील आदेश होईपर्यंत जाहीर करू नये असे आदेश सहकारी निवडणूक प्राधिकरण आला दिली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी न्यायालयाने सुनावणी घेऊन निवडणूक घेण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला.

पुणे कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि मुंबई या चारही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका घेण्यासाठी 29 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा सुरू होईल. त्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रम सहकारी प्राधिकरणाच्या मान्यतेने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर करावा असे प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक