शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचे प्रचार साहित्य बाजारात दाखल ; यंदा 'याला' जास्त मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 21:46 IST

लाेकसभा निवडणूका जवळ येत असताना विविध निवडणुकीच्या साहित्यांना देखील मागणी वाढत आहे. दरवर्षी एक नवीन गाेष्ट निवडणुकीच्या काळात बाजारात दाखल हाेत असते. यंदा उपरणांचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.

पुणे : लाेकसभा निवडणूका जवळ येत असताना विविध निवडणुकीच्या साहित्यांना देखील मागणी वाढत आहे. दरवर्षी एक नवीन गाेष्ट निवडणुकीच्या काळात बाजारात दाखल हाेत असते. यंदा उपरणांचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. 

निवडणुका म्हंटलं की, फेटे, झेंडे, कटआऊट या गाेष्टींना मागणी वाढते. प्रचारासाठी हे साहित्य आवश्यक असल्याने या काळात विविध पक्ष त्याप्रमाणे नियाेजन करत असतात. गेल्या काही वर्षांपासून बॅचेसला निवडणुकीच्या प्रचारात माेठे महत्त्व आले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या काेटावर देखील कमळ चिन्हाचा बॅच असताे. तसेच काॅंग्रेसचे नेते सुद्धा हाताच्या पंचाचा बॅच वापरताना दिसून येतात. आता या बॅचेसमध्ये देखील बदल हाेत असून केवळ पक्षाचे चिन्ह नाही तर विविध घाेषवाक्यांचे बॅचेस देखील बाजारात दाखल हाेत आहेत. यंदा नमाे अगेन, मैं भी चाैकीदार ही घाेषवाक्य विशेष गाजली. या घाेषवाक्यांचे बॅचेस सुद्धा आता बाजारात उपलब्ध आहेत. 

त्याचबराेबर यंदाचं वैशिष्ट म्हणजे, उपरणे. यंदा पक्षांच्या उपरणांमध्ये सुद्धा विविध प्रकार आले आहेत. कार्यकर्त्यांसाठी इकानाॅमी उपरणं, इतर नेत्यांसाठी सेटिंगचं उपरणं तर उमेदवारांसाठी खास शाही उपरणं तयार करण्यात आले आहे. याबाबत बाेलताना पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले या दुकानाचे गिरीश मुरुडकर म्हणाले, यंदा देखील निवडणुकीच्या साहित्याला प्रचंड मागणी आहे. झेंडे, कटाऊट, उपरणे यांची ऑर्डर येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबराेबर  3 ते 6 फुटांचे ध्वजाची देखील मागणी करण्यात येत आहे. यंदा पक्षांसाठी विविध उपरणं बाजारात दाखल केली आहेत. या उपरणांनादेखील पक्ष पसंती देत आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणे