शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘एल्गारचा खटला चालविण्याचा अधिकार सत्र न्यायालयास नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:07 IST

सत्र न्यायालयात एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सुरू असून त्या न्यायालयास हा खटला चालविण्याचा अधिकार नसल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.

पुणे : सत्र न्यायालयात एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सुरू असून त्या न्यायालयास हा खटला चालविण्याचा अधिकार नसल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. हा दावा प्रथम वर्ग न्यायालय तसेच संबधित सत्र न्यायालयात करताना त्यांनी डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज दाखल केला. याबाबत गुरुवारी दोन्ही न्यायालयात सुनावणी झाली.एल्गार प्रकरणातील आरोपपत्र थेट सत्र न्यायालयात चुकीच्या पद्धतीने दाखल केल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्थेकडून एखाद्या खटल्याचा तपास केल्यास त्याची विशेष न्यायालयात सुनावणी करण्याची तरतूद आहे. तसेच बचाव पक्षाच्या वकिलांनी फॉरेन्सिक लेबॉरेटरीचे अधिकारी रोज उपस्थित राहून क्लोन कॉपीची प्रकिया सुरू ठेवण्यास तयार असल्याचे न्यायालयास सांगितले. यावर बचाव पक्षाला न्यायालयाने लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यास सांगितले. याबरोबर जिल्हा सरकारी वकिलांना म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे.