शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: येळकोट येळकोट जय मल्हार, मुख्यमंत्र्यांनी घेतले कुलदैवताचे दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 18:58 IST

जेजुरी गड विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे/जेजुरी - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी, जेजुरी गडाच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे आज पुण्यात दौऱ्यावर असून त्यांनी सकाळीच लोकप्रतिनिधी आणि विभागीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रशसनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर, त्यांनी सासवड येथील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. रात्री पुणे येथे पार्कचे उद्घाटन केल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे. 

सासवड येथील शेतकरी मेळावा उरकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी साडेपाच वाजता जेजुरीत आगमन झाले. येथील मुख्य चौकात  कडेपठार मंदिराला बसवण्यात येणाऱ्या काळसाची पूजा केली. त्यानंतर, त्यांनी सहा वाजता जेजुरी गडावर जाऊन कुलदैवताचे दर्शन घेतले. त्यांचे सोबत खा. श्रीरंग बारणे, माजी खा. शिवाजी आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते. देवसंस्थानचे  प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, अड् अशोक संकपाळ, राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे यांनी त्यांचे स्वागत केले. देवदर्शन उरकून मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना झाले.

 

टॅग्स :JejuriजेजुरीEknath Shindeएकनाथ शिंदेPuneपुणे