शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

Pune | वेळवंडी नदीत आठवीतील मुलाचा बुडून मृत्यू; बसरापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 12:30 IST

बुडालेल्या मुलाचा मृतदेह अद्याप मिळाला नसून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे...

महूडे (पुणे) : वेळवंडी नदीवर येसाजी कंक जलाशयात पोहण्यासाठी आलेल्या रुद्र राहुल शलिंदर (वय १६) (सध्या रा. भोलावडे मूळ रा. साप्रज खडकी पुणे) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बसरापूर ( ता. भोर ) येथे घडली. मात्र बुडालेल्या मुलाचा मृतदेह अद्याप मिळाला नसून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे.

रूद्र आणि त्याचा मावसभाऊ पोहण्यासाठी आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनास्थळी भोर तहसीलदार सचिन पाटील, सर्कल धर्माकांबळे, पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, उद्धव गायकवाड, विकास लगस, दत्तात्रय खेंगरे, सहकारी व भोईराज रेस्क्यू जल आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी, बसरापूरचे पोलिस पाटील विठ्ठल झांजले, भोलावडे सरपंच प्रवीण जगदाळे, माजी सरपंच सूर्यकांत बदक, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र झांजले, पोलिस मित्र केशव साळुंखे व ग्रामस्थ दाखल झाले आहेत. बुडालेल्या मुलाचा मृतदेह अद्याप मिळाला नसून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेPuneपुणे