शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सुनेमध्ये मालमत्तेचा वाद; सुनेने घराचा दरवाजा बदलून लावला स्वत:च्या नावाचा फलक

By विवेक भुसे | Updated: July 26, 2022 15:20 IST

२६ वर्षाच्या सुनेवर गुन्हा दाखल....

पुणे : मालमत्तेवरुन त्या सासु सुनेत वाद होता़. सासू मुलीकडे गेल्याची संधी साधून सुनेने चक्क घराचा दरवाजाच बदलला़ त्याच्यावर स्वत:च्या नावाचा फलक लावला़. घरातील साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे़

याप्रकरणी हडपसर येथील गाडीतळजवळ राहणाऱ्या एका ६५ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २६ वर्षाच्या सुनेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १९ ते २३ जुलै दरम्यान घडला़.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची सुन यांच्यात मालमत्तेवरुन वाद आहे. फिर्यादी या लहान मुलीसोबत त्यांच्या मोठ्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश करुन घराचा दरवाजा बदलला. त्याच्यावर तिने स्वत:च्या नावाचा फलक लावला. घरातील लोखंडी कपाटातील ९ तोळे ३ग्रॅम सोने, ५७० ग्रॅम चांदीचे दागिने, कागदपत्रे व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सासुच्या तक्रारीनुसार सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी