शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याला हाकलल्याने दोघांवर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 02:57 IST

अजित अशोक रणदिवे (वय २५, रा़ म्हाडा कॉलनी, हिंगणेमळा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की रणदिवे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत़

पुणे : केवळ कुत्र्याला हाकलल्याने चौघांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये घडला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़ विजय महिपत सपकाळ (वय ४०), जय संजय सपकाळ (वय २२, रा़ संत गाडगेमहाराज वसाहत, कोरेगाव पार्क) यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे़ सनी व त्याच्या मित्राचा पोलीस शोध घेत आहेत़

अजित अशोक रणदिवे (वय २५, रा़ म्हाडा कॉलनी, हिंगणेमळा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की रणदिवे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत़ १९ फेब्रुवारीला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रणदिवे हे त्याचा मित्र सिद्धार्थ घायतडक यांच्याबरोबर कोरेगाव पार्क येथील साईबाबा मंदिरासमोरील रोडवरून जात होते़ तेथील कुत्री त्यांच्या अंगावर आली़ त्यामुळे रणदिवे यांनी कुत्र्याला हाकलले़ यावरून विजय सपकाळ व इतरांना राग आला़ त्यांनी रणदिवे व सिद्धार्थ घायतडक यांना शिवीगाळ करून कोयत्याने डोक्यात, तोंडावर, हातावर व पायावर मारहाण करून जबर जखमी केले़ रणदिवे यांची दुचाकी फोडून त्याचे नुकसान त्यांनी केले़ 

टॅग्स :dogकुत्राPuneपुणे