शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षापासून राज्यातील आरोग्य केंद्राचा औषध पुरवठा बंद : दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 01:59 IST

सर्व राज्यांत औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याची टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

घोडेगाव : राज्यातील आरोग्य खाते वाऱ्यावर पडले आहे, कारण या खात्याला मंत्रीच नाही. या खात्याच्या मंत्र्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांना खात्याचे काम करण्यात स्वारस्य नाही. गेल्या दीड वर्षापासून राज्यातील आरोग्य केंद्राचा औषधपुरवठा बंद आहे. औषधपुरवठा करण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाकडे आहे. या खात्याने दीड वर्षापासून याची निविदा निश्चित केली नाही. त्यामुळे सर्व राज्यांत औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याची टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी घोडेगाव येथे आयोजित कार्यक्रमात केली.घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या रक्तसाठवणूक केंद्राचे उद्घाटन वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तसाठवणुकीसाठी शरद सहकारी बँकेने दोन लाख रुपयांचे मशिन व युनिट उपलब्ध करून दिले आहे.यावेळी शरद बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, संचालक दिलीप काळे, सोमनाथ काळे, दत्ताशेठ थोरात, कैलास काळे, सखाराम घोडेकर, घोडेगाव सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. गीता कुलकर्णी यांनी आभार मानले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य