शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

डॉ. बसवराज तेली, पंकज डहाणे, दीपक साकोरे यांची पुन्हा बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:06 IST

पुणे शहरातील पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली, पंकज डहाणे, दीपक साकोरे आणि प्रवीण मुंडे यांची २७ जुलै रोजी बदली करण्यात आली होती़

पुणे : पुणे शहरातील पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली, पंकज डहाणे, दीपक साकोरे आणि प्रवीण मुंडे यांची २७ जुलै रोजी बदली करण्यात आली होती़परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ़ बसवराज तेली यांची लोहमार्ग पुणे येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती़ आज सोमवारी सकाळी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. सायंकाळी त्यांची बदली वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे़ परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे उपायुक्तपदी बदली झाली होती़ त्यांची आता पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) अधीक्षकपदी बदली झाली आहे़ गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे यांची गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई येथे बदली झाली होती़ त्यांची नवी मुंबईत उपायुक्तपदी बदली झाली आहे़परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ़ प्रवीण मुंडे यांची पोलीस अधीक्षक, धुळे येथे बदली झाली होती़ त्यांच्या जागी विश्वास पांढरे यांची धुळे येथे बदली करण्यात आली असून डॉ़ मुंडे यांच्या नव्या पदाचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे़>सोमवारी गृह विभागाने आणखी एक आदेश काढला असून, त्यात १३ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ उपायुक्त स्वप्ना गोरे यांची अपर अधीक्षक वाशिम या ठिकाणी बदली करण्यात आली होती़ त्यांची आता पुणे शहरात उपायुक्त म्हणून नियुक्ती केली गेली आहे़

टॅग्स :Policeपोलिस