शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 14:12 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी सचिन अंदुरेला प्रथम न्याय दंडाधिकारी ए. एस. मुजुमदार कोर्टाने 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. 

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी सचिन अंदुरेला प्रथम न्याय दंडाधिकारी ए. एस. मुजुमदार कोर्टाने 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. आरोपीने बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले, तसेच या खुनाच्या अनुषंगाने अधिक चौकशीसाठी सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सीबीआयने सचिन अंदुरेला काल दाभोलकरांचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आरोपीला आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीमध्ये सचिनचे नाव समोर आले होते. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने सचिनला औरंगाबादमधून ताब्यात घेतले होते. आरोपीला कुठलाही पुरावा नसताना अटक केली असल्याचे सचिनचे वकील प्रशांत सलसिंगीकर यांनी कोर्टात म्हटले.तसेच पूर्वी सीबीआयने अटक केलेल्या वीरेंद्र तावडेच्या चार्जशीटमध्ये म्हटल्याप्रमाणे सचिनचे वर्णन नाही. तसेच त्या चार्जशीटमध्ये सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचा दाभोळकरांच्या खुनाशी संबंध असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सचिनला पुरावा नसताना अटक केल्याचे सलसिंगीकर म्हणाले. हा दावा सीबीआयच्या वकिलांनी खोडून काढला.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर