शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान करून नवरदेव बोहल्यावर! समाजात घालून दिला नवा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 17:48 IST

लग्न जसा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्यासाठी आयुष्य अनमोल आहे.

तेजस टवलारकर- 

पिंपरी : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. लग्नानंतर अमूक करू, तमूक करू असे मनोदय संकल्प करणारी जोडपी आपण पाहिली असतील. मात्र, लग्न जसा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्यासाठी आयुष्य अनमोल आहे. अवयवदान केल्याने कुणाला तरी दृष्टी मिळू शकते, कुणाला जीवनदान मिळू शकते, याचे भान ठेवून लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी एका नवरदेवाने अवयदान करून नवा आदर्श घालून दिला आहे. 

जन्म-मृत्यू हेच माणसाच्या आयुष्यातील अंतिम सत्य असले, तरी एखाद्याला जीवनदान देणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळेच डॉक्टरांना देव मानले जाते.  माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील अवयवांचे दान केल्यास ते इतरांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगाचे ठरते. कोणाचेतरी प्राण वाचविण्यामध्ये आपला हातभार लागू शकतो. त्यामुळे मरावे परी, अवयवदानरुपी उरावे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत मोनीष कांबळे या तरुणाने लग्नाचे औचित्य साधून अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. 

लग्नसोहळा म्हटलं की, जेवणावळी, बँडबाजा यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. परंतु, हा खर्च टाळून सामाजिक संदेश देत मोनीष नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. अवयव उपलब्ध न झाल्याने देशात अनेकांना जीव गमवावा लागतो. अनेकांना अवयव मिळण्याची प्रतीक्षा असते. पंरतु अवयव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अवयवदान दिन साजरा करताना प्रत्यक्षात दात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे, त्यातूनच हा निर्णय घेतला. 

अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे अवयवदानासाठी समोर येणाऱ्यांची संख्या कमी आहे. अवयवदान केल्यास मरणानंतरही आपण जग बघू शकतो. अवयवदान केल्यास ते अवयव दुसऱ्यांसाठी उपयोगी येतात. अवयवदानामुळे मरणानंतरही आपण दुसऱ्यांच्या वनात आनंद भरू शकतो. यामुळे अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. अवयवदानासाठी जनजागृती करत राहणार आहे.- मोनीष कांबळे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOrgan donationअवयव दानmarriageलग्न