शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला ; सात जणांना घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 19:47 IST

बारामती शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळावरच्या देवीला नवरात्रातील नऊ दिवस शहरातील तसेच तालुक्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात.

ठळक मुद्दे महिला व लहान मुलांची संख्या जास्त

बारामती  : ऐन नवरात्रोत्सवात शहरातील माळावरच्या देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.यावेळी सात जणांना या कुत्र्यांनी चावा घेतला.त्यामुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली. शहरात सर्वत्रच मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. तो आता शहरातील भाविकांपर्यत पोहचल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे...    बारामती शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळावरच्या देवीला नवरात्रातील नऊ दिवस शहरातील तसेच तालुक्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. यामध्ये महिला व लहान मुलांची संख्या जास्त असते .पहाटेपासूनच महिलांची दर्शनासाठी गर्दी असते. मात्र या हल्ल्यामुळे भाविकांमध्ये येथील भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता दर्शन करून मंदिराच्या बाहेर आल्यावर एका कुत्र्याने रस्त्यावर दिसेल त्या भाविकावर जोरदार हल्ला चढवला. सात लोकांना या कुत्र्यांनी चावा घेतला. काही दिवसांपूर्वी दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. यामध्ये लहान मुलीला कुत्र्याने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.  यावेळी घाबरून दर्शनाला आलेल्या नागरिकांची खूप पळापळ झाली. या मध्ये येथील काचेची कप बशी,खेळणीची दुकाने यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले ,असे येथील प्रत्यक्षदर्शी दुकानदार अमीर अत्तार यांनी सांगितले .तसेच येथील स्थानिक दुकानदारांनी सांगितले जवळच असणाऱ्या कचरा डेपोमध्ये शहरातील कचरा टाकला जातो. यामध्ये त्यांना खायला मिळते तसेच येथील परिसरातील  हॉटेल मधील खरकटे खायला मिळत असल्याने ही कुत्री धष्टपुष्ट झाली आहेत.ही कुत्री सरळ अंगावर धावून येतात, असे दुकानदारांनी सांगितलेमागील आठवड्यात या भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी बारामती नगर पालिकेवर आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी लवकरच या कुत्र्यांना पकडण्याची कारवाई करावी अन्यथा पहाटेच्या यव असे सांगितले होते .मात्र, आज आठ दिवस उलटून सुद्धा काहीही कारवाई झाली नसल्याची नागरीकांची तक्रार आहे.——————————————————काल पासून भटकी कुत्री पकडायची कारवाई सुरू केली आहे. यासाठी दौंड येथील लोक पाचारण करण्यात आले आहेत. मात्र आपल्याकडे असणारा पिंजरा लहान पडत असल्याने मोठा पिंजरा मागवला आहे.- योगेश कडूसकर, मुख्यधिकारी बानप————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीdogकुत्रा