शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रे, पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:36 IST

झारगडवाडी (ता.बारामती) येथील राहुल धुमाळ यांची महत्त्वाची मूळ कागदपत्रे व पैशांचे पाकीट भिवरी (ता. पुरंदर) येथील समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या माऊली घारे यांनी संपर्काच्या माध्यमातून प्रामाणिकपणे परत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगराडे : झारगडवाडी (ता.बारामती) येथील राहुल धुमाळ यांची महत्त्वाची मूळ कागदपत्रे व पैशांचे पाकीट भिवरी (ता. पुरंदर) येथील समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या माऊली घारे यांनी संपर्काच्या माध्यमातून प्रामाणिकपणे परत केले.नुकतेच राहुल धुमाळ झारगडवाडी (ता. बारामती)वरून गराडे येथे आपल्या बहिणीला सोडायला आले होते. मेहुणे राजूअण्णा ढगारे यांची गाठभेट घेऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले. ते प्रवास करत असलेल्या एसटीमध्ये त्यांची महत्त्वाची मूळ कागदपत्रे व २५०० रुपये असलेले पैशांचे पाकीट पडले. नंतर लक्षात आल्यावर त्यांनी खूप शोधाशोध केली. परंतु कागदपत्रे व पैशांचे पाकीट काही मिळाले नाही. कंटाळून राहुल धुमाळ झारगडवाडीला निघून गेले. या संपूर्ण घटनेनंतर धुमाळ यांना कागदपत्रे व पैशाचे पाकीट मिळणार नाही, असे मनोमन वाटत होते.ती महत्त्वाची मूळ कागदपत्रे व पैशांचे पाकीट श्रीक्षेत्र कोडीत येथील माऊली घारे यांची कन्या शशिकला विजय खैरे यांना एसटीमध्ये सापडले. त्या आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त माहेरी भिवरी येथे निघाल्या होत्या. तेथे पोहोचताच सापडलेली कागदपत्रे व पैशांचे पाकीट याची सर्व माहिती वडील माऊली घारे, आई सावित्रा घारे व भाऊ शिवाजी घारे यांना सांगितली.माऊली घारे यांनी तातडीने ही गोष्ट आपले मित्र पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुनील लोणकर व शिवाजी घारे यांनी बारामती येथील मित्र प्रशांत निंबाळकर यांना सांगितली.माऊली घारे यांनी राहुल धुमाळ व राजूअण्णा ढगारे यांना चहा, नाष्टा देऊन विचारपूस करून कागदपत्रे व पैशांचे पाकीट परत दिले. या वेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक गुलाब घिसरे, उपसरपंच भाऊसाहेब कटके, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, पोलीस गुप्तवार्ता विभागप्रमुख बी. टी. जगदाळे, ग्रा. पं. सदस्य शंकरनाना कटके, शिवाजी घारे, मार्तंड दळवी, सुहास कटके, सागर दळवी, नवनाथ भिसे, हिरामण कटके आदींसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे