शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Pune: १८ बँकांमधील ४१ खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 18:10 IST

पुणे : विमा पॉलिसीचे पैसे परत मिळवून देतो, असे सांगून वेगवेगळ्या १८ बँकांमधील ४१ बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग ...

पुणे : विमा पॉलिसीचे पैसे परत मिळवून देतो, असे सांगून वेगवेगळ्या १८ बँकांमधील ४१ बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडून एका डॉक्टरची तब्बल १ कोटी ४९ लाख ४४ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१७ पासून सुरु होता.

याप्रकरणी बिबवेवाडीत राहणाऱ्या एका ५७ वर्षाच्या डॉक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरांनी २०१३ मध्ये ३ विमा पॉलिसी उतरवली होती. या पॉलिसीबाबत यांनी चौकशी करताना त्यांना इंटरनेटवर एक नंबर मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क साधला होता. तो नंबर सायबर चोरट्यांचा होता. त्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी डॉक्टरांना वेगवेगळ्या मेल आयडीवरुन तसेच प्रत्यक्ष कॉल करुन संपर्क करत होते.

त्यांना पॉलिसीचे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे परत मिळवून देतो, असे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वारंवार वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरायला सांगितले. त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी आश्वासने देऊन त्यांना पैसे भरायला भाग पाडले. अशा प्रकारे त्यांच्याकडून सायबर चोरट्यांनी १८ वेगवेगळ्या बँकांमधील ४१ खात्यांमध्ये १ कोटी ४९ लाख ४४ हजार ४०० रुपये भरायला भाग पाडून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक चिंतामण अधिक तपास करीत आहेत.

फ्लाईटचार्ज म्हणून दिले ३ लाखया डॉक्टरांना अजूनही सायबर चोरटे हे आपल्याला पैसे मिळवून देतील, यावर विश्वास आहे. मात्र, त्यांची पत्नी, मुलाला ही बाब समजल्यानंतर त्यांनी समजल्यावरही डॉक्टरांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यापोटी लाखो पैसे उकळले. कोरोनामुळे सर्व व्यवहार बंद आहेत. तुमची कागदपत्रे फ्लाईटने मागवली आहेत, असे एक कारण सांगून त्यांना फ्लाईट चार्ज म्हणून ३ लाख रुपये भरायला सांगितले होते. विशेष म्हणजे त्यांनी त्यावर विश्वास ठेवून ३ लाख रुपये भरलेही

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी