शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुढील काही वर्षे रेडी रेकनरचे दर वाढवू नका : असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटस् संघटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 15:04 IST

दरवर्षी मार्च महिना अखेरीस रेडिरेकनरचे दर जाहीर केले जातात.

ठळक मुद्दे येत्या ३१ मार्च पूर्वी रेडिरेकनरचे नवीन दर जाहीर केले जाणार सध्या बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे घर खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम

पुणे : पुढील काही वर्षे रेडिरेकनरचे दर वाढवू नका आणि रेडी रेकनरमध्ये महानगरपालिकेकडून आराखडा मंजूर असलेली घरे आणि गुंठेवारीतील घरे व सदनिका यांचे दर वेगवेगळे ठेवावे. या मागणीचे निवेदन राज्याचे नोंदणी महानिरिक्षक अनिल कवडे यांना असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट एजंटस् संघटनेतर्फे दिले.दरवर्षी मार्च महिना अखेरीस रेडिरेकनरचे दर जाहीर केले जातात. त्यामुळे येत्या ३१ मार्च पूर्वी रेडिरेकनरचे नवीन दर जाहीर केले जाणार आहेत. पुण्यातील काही भागांसाठी रेडिरेकनरच्या दरात वाढ प्रस्तावित केली आहे. तसेच सध्या बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे घर खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम झाला आहे. त्यात रेडिरेकनरचे दर वाढल्यास सर्वसामान्यांना घर घेणे अवघड जाईल.शहर परिसरात महापालिकेचा प्लॅन मंजूर असणारी घरे आणि ग्रामपंचायतीकडून मंजूर असलेल्या घरांचा समावेश आहे. त्यात काही वर्षांपूर्वी पालिकेत नवीन गावांचा समावेश केला असून ही घरे ग्रामपंचायत काळात बांधली गेली आहेत. ही घरे गुंठेवारी पध्दतीत मोडतात. गुठेवाडीतील घरांना त्यांच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा जास्त दराने मुद्रांक शुल्क भरावा लागत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शासनाकडून स्वस्तदरात घरे देण्याची घोषणा केली जाते आणि दुसरीकडे रेडिरेकनरचे दर वाढवून सर्वसामान्यांकडून अधिकचा महसूल गोळा गेला जात आहे.मुद्रांक शुल्क ही जनतेच्या मालमत्तेचे योग्य मुल्यमापन करून त्याला कायदेशीर चौकट प्राप्त करून देण्यारी व्यवस्था आहे. मात्र, त्याचा वापर सत्ताधारी महसूल वाढविण्याचे साधन म्हणून करत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी आणि उपाध्यक्ष रवींद्र चौकसे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने अनिल कवडे यांना निवेदन दिले.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार